१७ नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. परंतु शिंदेंच्या अभिवादनानंतर ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर जात स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आले.